CAA विरुद्ध मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा आणि निषेध नोंदवा!
ई-मेल द्वारे निषेध नोंदवण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना CAA विरुद्ध विधान सभेत ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यासाठी , grievances.support@maharashtra.gov.in; cs@maharashtra.gov.in वर लिहा.
पत्र किंवा पोस्टकार्ड द्वारे निषेध नोंदवण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना CAA विरुद्ध विधान सभेत ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यासाठी पुढील पत्ता वापरा :
मुख्यमंत्री कार्यालय,
महाराष्ट्र शासन ,
६वा मजला, मंत्रालय,
मुंबई- ४०००३२
पात्र लिहिण्यासाठी खालील मजकूर वापरू शकता:
प्रिय उद्धवजी ठाकरे,
माननीय मुख्यामंत्री, महाराष्ट्र राज्य,
मी असंवैधानिक सीएए तसेच अमानवीय एनआरसी आणि एनपीआर प्रक्रियेस विरोध करतो. यासंदर्भात महाराष्ट्र विधानसभेमध्ये या विरोधात ठराव मंजूर करण्याचा प्रयन्त करा. अशी मी तुम्हाला विनंती करतो.
भारतीय नागरिक
देशातल्या पुरोगामी राज्यांनी आणि त्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या विभाजक धोरणां विरुद्ध विधान सभेत ठराव मंजूर केले आहेत. चला आपणही या राज्यांची साथ देऊया आणि CAA , NRC , NPR ला विरोध करूया.
ई-मेल द्वारे निषेध नोंदवण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना CAA विरुद्ध विधान सभेत ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यासाठी , grievances.support@maharashtra.gov.in; cs@maharashtra.gov.in वर लिहा.
पत्र किंवा पोस्टकार्ड द्वारे निषेध नोंदवण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना CAA विरुद्ध विधान सभेत ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यासाठी पुढील पत्ता वापरा :
मुख्यमंत्री कार्यालय,
महाराष्ट्र शासन ,
६वा मजला, मंत्रालय,
मुंबई- ४०००३२
पात्र लिहिण्यासाठी खालील मजकूर वापरू शकता:
प्रिय उद्धवजी ठाकरे,
माननीय मुख्यामंत्री, महाराष्ट्र राज्य,
मी असंवैधानिक सीएए तसेच अमानवीय एनआरसी आणि एनपीआर प्रक्रियेस विरोध करतो. यासंदर्भात महाराष्ट्र विधानसभेमध्ये या विरोधात ठराव मंजूर करण्याचा प्रयन्त करा. अशी मी तुम्हाला विनंती करतो.
भारतीय नागरिक

No comments:
Post a Comment